बंगाली विद्येचा मालक म्हणतात मच्छिंद्रनाथाला
Автор: DIPAK GOSAVI Official
Загружено: 2026-01-09
Просмотров: 7805
बंगाली विद्येचा मालक म्हणतात मच्छिंद्रनाथाला
निर्माता:- दिपक गोसावी व संतोष रकिबे
गीतकार:-तोशल वाघ
गायक :- किरण गायकवाड
संगीतार :-डीजे सोनू मोनू व प्रथमेश राणे
कोकण ठाई, बंगाल पाई, विद्या घेतल्या झोळीला,
बंगाली विद्येचा मालक म्हणता हो त्या मशिंद्रनाथाला,
माश्याच्या पोटी बघा, जन्म त्यांचा ओ झाला
वाल्या ओ कोळ्यां त्यांचा, संभाळ बघा केला,
कविनारायणाचा हा अवतार असा कलयुगात आला,
जाऊन बघा पोहचले नाथ, गिरझाच्या ओ वाड्याला,
भिक्षान घेता नाथ, उदी देता गिरझा बाईला,
बारा वर्षान येईल मी पुत्र दाखव मला,
भल्याड मारुती त्यांनी, तो केला पराभूत,
आघ्या वेताळ त्यांनी दिला, फेकून तो पाण्यात,
साठ हजार बुतवालांना नाथ उरुन तो पुरला,
नाही लिहिणार खोट गाण, आहे पुराणाच पान,
तोशल भाऊन गुरु केला, सोनु रत्नाची ती खान,
ठेवा सुखात नेहमी मच्छिंद्रनाथा सुखात ठेवा मच्छिंद्रनाथा किरण दिपक भाऊ किरण दिपक भाऊला
बंगाली विघे चा मालक म्हणता मच्छिंद्रनाथाला
बंगाली विद्येचा मालक म्हणता हो त्या मशिंद्रनाथाला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: