Arati Mahakali | Marathi Devotional Song | Devi Mahakali | Aarti ovalite aai mahakali devichi
Автор: Nitin Tarfe
Загружено: 2023-08-09
Просмотров: 4617227
Nitin Tarfe " Presents
Producer / Director :u.k Tarfe
"All Copyrights Reserved " Nitin Tarfe "
Title: aarti ovalite aai mahakali devichi
Arati Mahakali | Marathi Devotional Song | Devi Mahakali
Singer : Shital Bhat
Music : Rishi Dara
Producer : U.k.tarfe,
Editor : Ravi Khillare , Nitin Tarfe
Label : Satyakrupa Video
Cameraman : U.k.tarfe
Mix & Mastring - Rishi Dara ...
Audio - Studio Jai baba amravati ...
#chandrapurmahakalipotrajsong
उपास धरीते आईचा जोगवा मागते |aai cha jogwa mangte| Ambabai Song |तुळजाभवानी गाणी | Navratri Song New- • उपास धरीते आईचा जोगवा मागते |aai cha jogwa...
चांदयाची धृरपता महाकाली पावली... | Mahakali Candrpur Song 2025 - • चांदयाची धृरपता महाकाली पावली... | Mahakal...
मया हाकेला धाव गं माझी माय धृरपता.- • मया हाकेला धाव गं माझी माय धृरपता.. | CHAN...
धुरपत माईच गाणं डिजेला वाजत | Mahakali Candrpur Song 2025 | बळीराम पोतराज - • धुरपत माईच गाणं डिजेला वाजत | Mahakali Can...
आरती ओवाळीते आई महाकाली देवीची
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची॥धृ॥
साऱ्या विदर्भाची शान.... महाकाली आहे तु महान....
मळवट तुझ्याच कपाळी ..हाळदी अन कुंकवाचा मान ...2
फुलून गेली ही नगरी किर्ती आहे तुझ्या नावाची...
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची ॥1॥
आरती ओवाळीते आई महाकाली देवीची
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची....
हार हार बोलाया देवीचे.. निवद पुरण पोळीचे.....
आरतीवर भक्त डोलती मंदीरी गजर तुझे....2
करती कौतुक भक्त लो भुमी चंद्रपूर गावाची...
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची ॥ 2॥
आरती ओवाळीते आई महाकाली देवीची ..
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची....
खांडक्या राजाला पावली.. देवी आहे कुलस्वामीनी....
झरपट निदीच्या किनारी.. स्थान तुझे गेले सांगुनी....2
मोज माप नाही कोणाला... महाकाली तुझ्या मायची...
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची ...॥3॥
ओ..आरती ओवाळीते आई महाकाली देवीची ..
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची....
आरती ओवाळीते आई महाकाली देवीची
डफडी सनई वाजते धुरपता तुझ्या नावाची..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: