Narmada Parikrama Anubhav @ श्री अनिल बेलागडे ! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा ! नर्मदे हर !
Автор: नर्मदे हर. Sakhare
Загружено: 2025-07-03
Просмотров: 14322
परिक्रमेत कोणकोणत्या नियमांचे पालन करावे.. परिक्रमेचा मार्ग कसा आहे.. नर्मदा तटावरील जंगले, नर्मदा तटावरील सौंदर्य, परिक्रमेत भेटलेले साधूसंत व त्यांचे माहात्म्य, नर्मदेच्या पवित्र पथावरील मंदिरे, मठ व घाट यांची दर्शने व माहिती
श्री अनिल बेलागडे
नर्मदा परिक्रमा मार्ग
ओंकारेश्वर - सनावद - बेड़िया - पीपलडोन - तेलिभाट्यान - कसरावत - चिचली - लखनगाँव - राजपूर - पलसूद - खेतिया - शहादा - प्रकाशा - अक्कलकुवा - डेडियापाडा - नेत्रांग - झगड़िया - अंकलेश्वर - बलबलाकुंड - हनुमान टेकड़ी - विमलेश्वर - मिठितलाई - भरूच - सुकलतीर्थ - चानोद - कुबेरभंडारी - तिलकवाड़ा - नारेश्वर - कवाट - सोंडवा - दही - मनावर - कालीबावडी - माण्डव - धामनोद - महेश्वर - मंडलेश्वर - बड़वाय - काटकुट - पूंजापुरा - सतवास - खातेगांव - संदलपुर - नसुलागज - रेटी - सलकनपुर - बुधनी - बांद्रावन - सहागंज - डोबी - बकतरा - बाड़ी - बरेली - थिनधाम - खरगोन - उदयपुरा - देवरी - तेंदूखेड़ा - राजमार्ग - भेडाघाट - जबलपुर - गौरीघाट - बरेला - निमास - बिधिया - सेपरा - बिक्रमघाट - सायपुरा - जोगिटिगरिया - बेनीबारी - राजनग्राम - अमरकण्टक - कबीर चौथरा - कडजीया - गोरखपुर - डिंडोरी - सक्का - चावी - रामनगर - मधुपुरी - महाराजपुर - घनसोर - लखनादोन - नरसिंगपुर - मनखेड़ी - पिपरिया - सुहागपुर - मायनगर - नर्मदापुरम - सिमनीमालवा - हरदा - छनेरा - मुदी - कोठी - ओंकारेश्वर.
१ )आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
२) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
१०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
१२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
१३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
१४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट हजारो वर्षांपासून आजही घेतात.
१५ ) परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
१६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
(पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा..
narmada parikrama
narmada parikrama experience
narmada parikrama route
narmada parikrama anubhav
narmada parikrama by foot
narmada parikrama chitale
narmada parikrama simple marg
narmada parikrama marg
narmada parikrama distance
uttarvahini narmada parikrama
parikrama
narmada parikrama a divine experience
narmada parikrama vlog
narmada parikrama darshan
simple marg narmada parikrama
simpal marg narmada parikrama
narmada
uttarvahini narmada parikrama 2023
narmada parikrama
narmada parikrama anubhav
narmada parikrama experience
narmada parikrama chitale
narmada parikrama by foot
uttarvahini narmada parikrama
narmada parikrama documentary
narmada parikrama a divine experience
narmada parikrama route with distance
narmada parikrama route by walk distance
narmada parikrama simple marg
narmada parikrama experiences
narmada parikrama darshan
narmada parikrama distance
narmada river
narmada
narmada parikrama route
narmade har
dham yatra
amarkantak narmada parikrama
shegaon tourist places
gajanan maharaj experience
narmada parikrama mandir
gajanan maharaj mandir goregaon West
parikrama current affairs magazine
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: