Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

40 वर्षांची सत्ता उलथवली, पैलवान आमदार झाला, चर्चेत आलेल्या शंकर मांडेकरांची स्टोरी

Автор: स्टोरी डॉट कॉम | Story Dot Com

Загружено: 2025-02-05

Просмотров: 88136

Описание:

#shankarmandekar #bhorvidhansabha #sangramthopte #storydotcom

शंकर मांडेकर… मूळचा पैलवान असलेला आणि टोपीवाला आमदार म्हणून ओळख असलेला नेता.. भोरमध्ये थोपटे कुटुंबाची ४५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आणि मांडेकर जायंट किलर ठरले. मांडेकर निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आणि पेढे वाटले ते थेट हत्तीवरुनच.. पण यामुळेच मांडेकरांचे उत्साही कार्यकर्ते अडचणीत आले. हत्तीवरुन मिरवणूक काढणारे आणि हत्ती देणाऱ्या देवस्थानच्या अध्यक्षाच्याही या प्रकरणात अडचणी वाढल्यात. मात्र ज्या मतदारसंघात ४५ वर्षात पहिल्यांदाच एका साधारण कार्यकर्त्याने निवडणूक जिंकून दाखवली त्या मतदारसंघातल्या लोकांच्या एवढ्या उत्साहाचं नेमकं कारण काय, शंकर मांडेकरांची स्टोरी काय आहे तेच या व्हिडीओत पाहणार आहोत..

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/vstorydotcom

Threads - https://www.threads.net/@officialstor...

40 वर्षांची सत्ता उलथवली, पैलवान आमदार झाला, चर्चेत आलेल्या शंकर मांडेकरांची स्टोरी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

टीकेनंतर 3 महिने संयम, आष्टीतल्या निकालाचं उत्तर आष्टीत दिलं, पंकजांनी एक घाव अनेक तुकडे कसे केले?

Sangram Thopate Uncut Bhashan: सुळेंच्या प्रचाराची सभा थोपटेंनी गाजवली

Shankar Mandekar: भावाची चूक झाली, भविष्यात असं होणार नाही; वारकऱ्यांसमोर शंकर मांडेकर भावुक

SHANKAR MANDEKAR | भोरमध्ये अजित पवारांचा भाजपला धक्का, निर्मला आवारे व रामभाऊ आवारे राष्ट्रवादीत

बाळा भेगडेंनी 'अण्णा' वर पुन्हा पलटी मारली तरीही डाव अजून हातात | Maval | Sunil Shelke | Lonavala

Sapna Dosh | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

Kala kendra Golibar : चुकीचं काम केल्यावर त्याला सोडायचं नाही, शंकर मांडेकर थेट बोलले... | LetsUpp

तांबव्याचा विष्णू बाळाच्या यांच्या नातवाची मुलाखत| tambvyachi vishu balachi mulakhat

⚡️ЧАС НАЗАД! Срочное ОБРАЩЕНИЕ Трампа по войне в Украине. Все АЖ ЗАМОЛКЛИ! Слушайте, ЧТО СКАЗАЛ

Sharad Mohol च्या डोळ्यादेखत Sandip Mohol ला संपवलं होत तेव्हा ! | Sharad Mohol News

#GAJAMARNE #RUPESHMARNE: 9 महिने फरार असलेला मारणे टोळीचा सूत्रधार रुपेश मारणेला अटक

पोलीस कॉन्स्टेबलचा पोरगा Underworld चा सर्वात खतरनाक Don कसा झाला | Dawood Ibrahim Story Marathi

भेगडेंसोबत जुळवून घ्यायला तयार, फडणवीसांच्या मध्यस्थीने ठरलं पण घात केला Sunil Shelke Interview |

Case Study : हजारो लोकांची हत्या करणारा Saddam Husain Hero की Villain? | Vishaych Bhari

अण्णासाहेब उढाण यांचं राजकारण संपवलं, पुतण्याने टोपेंना पाडून बदला घेतला, घनसावंगीत आमदार बदलला

Sachin Pilgaonkar: Real Life बनवा बनवी? | RJ Soham | Marathi Roast

मावळचं पांचट राजकारण उलगडेंना 'अण्णा' डाव टाकतात पण गेम खेळेना ३ घटना ३ अर्थ |Sunil Shelke | Maval |

मावळमध्ये युतीत बिघाड!राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय — स्वबळावर निवडणूक लढवणार !

Maharashtra Politics मधले एकमेकांचे नातेवाईक असलेले नेते? Relationships In Politics #onlineneta

भावपुर्ण श्रद्धांजली कुस्तीचा वाघ गेला 😭😭 १९६० चा भारदस्त बाध्यांचा पैलवान चंद्रकांत सातकर_पुणे

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]