Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण

Автор: कृषी संवर्धन,महाराष्ट्र (Krushi savardhan,MH )

Загружено: 2024-06-10

Просмотров: 38947

Описание:

‪@krushisavardhanmaharashtra‬ sanket pawar agriculture and vegetable crop,okra,bhendi,

भेंडी लागवड Okra,: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण,भेंडीची योग्य बियाणे, भेंडी अंतर मशागत, भेंडी खत, भेंडी पाणी, भेंडी तन नियंत्रण, भेंडी किड नियंत्रण, भेंडी रोग नियंत्रण, भेंडी लागवड, भेंडी बाजार, भेंडीची शेती, भेंडीची जात,
People also ask
Is it bhendi or bhindi?
What is the English name for bhindi?
What is the main disease of bhendi?
भेंडी की भिंडी?
भेंडी बाजार का प्रसिद्ध आहे?
2 लोकांसाठी किती भिंडी पुरेशी आहे?
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,
डी लागवडीविषयी माहिती(information of okra cultivation)

अ)हवामान(climate)भेंडी आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे.भेंडीमध्ये विविध प्रकारची खनिजे, लोह आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण मुबलक आहे. भेंडीचे तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत.या लेखात आपण भेंडीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञान विषयी माहितीघेऊ.
अ)हवामान(climate)-

1-भेंडी पिकाला उष्ण,उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 22 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात भेंडीची वाढ चांगली होते.,,

2-भेंडीला जास्त थंडी सहन होत नसून 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.

3- जास्त तापमान आणि कमी आद्रता काळात पिकाची वाढ थांबते.

4- 42 अंश यापेक्षा अधिक तापमानात फुलांची गळ होते व उत्पादन कमी होते.

5- थंडी कमी असल्यास वर्षभर कधीही भेंडीची लागवड करता येते.

आ) जमीन(land)-

भेंडीचे पीक घेण्यासाठी हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत चांगले येते. परंतु जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.

इ) हंगाम(season)-

1-भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. जर भेंडीच्या अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.

2- उन्हाळी हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या ते तिसरा आठवडा ते मार्च

3- खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या महिन्यात

4-भेंडीचा सतत पुरवठा करायचा असेल तर भेंडी 15 ते 20 दिवसांचे अंतर ठेवून टप्प्या टप्प्यात लागवड करावी
ई) भेंडीची लागवड(okra cultivation)-

1- भेंडी लागवड करण्याअगोदर मशागत करताना चांगली नांगरणी करावी. नंतर दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी.चांगल्या वाढीसाठी वअधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.

3- खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 75 ते 60 सेंटिमीटर ठेवावे आणि उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर 45 सेंटिमीटर ठेवावे. दोन झाडांमधील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर राहील अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघूनआंतर कमी-जास्त करावे.
4- भेंडी लागवड करताना प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते ओलावा टिकून राहतो.

5-आच्छादन केल्यामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या,उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.

उ) बियाण्याचे प्रमाण(Quantity of seeds)- उन्हाळ्यात हेक्‍टरी 10 किलो, खरीप हंगामात आठ किलो बियाणे पुरेसे होते. यामध्ये लागवडीचे अंतर, अंगावर आणि बियाण्याची उगवण क्षमता यावरून बीयाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)-
ऊ) खत व्यवस्थापन(fertilizer management)-

1- 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत

2- नत्र,स्फुरद, पालाश 100:50:50 किलो प्रति हेक्‍टरी द्यावा.

3- नत्राचा पुरवठा आवडीच्या वस्तू नुसार विभागून द्यावा.

4- फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
ए) पाणी व्यवस्थापन(water management)- भेंडी पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असते.ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो.सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत अडीच लिटर पाणी प्रति चार चार याप्रमाणे प्रत्येक दिवस गरजेचे असते. त्यानंतर 7.6 लिटर पाणी प्रति चार झाड याप्रमाणे गरज असते. एक दिवस आड ठिबकद्वारे पाणी द्यावे
ऐ)रोग व कीड(Disease and insect)-

1-रोग-भुरी, केवडा, पानांवरील ठिपके,यलो व्हेन मोझॅक, मररोग इत्यादी

2-कीड- फळ पोखरणारी आळी, खोडकीड, मावा,तुडतुडे, लाल कोळी इत्यादी

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन(management of disease and insect)-

जमिनीची खोल नांगरणी करावी.
पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे व्यवस्थापनाकरिता निळ्या तसेच पिवळ्या रंगाचे दहा सापळे प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शताब्दी
भेंडीचे काढणी (okra harvesting)-
bhendi lagvad
Is Bhendi good for health?
What is bhendi fruit called in English?
What is the origin of bhendi?
Does ladyfinger have protein?
Does okra have protein?
Which country name is bhindi?
What is bhindi called in UK?
What is the double meaning of bhendi?
Is okra called lady finger?
What is okra called in India?
What is red bhindi?
What is the real name for ladies fingers?
What is the leaf spot in bhendi?
What is the scientific name of wild Bhendi?
What is white fungus on Bhindi?
भिंडी चिकट का असते?
लेडीज फिंगर हे फळ आहे का?
भिंडी कशी स्वच्छ करावी?
बाजाराचा शोध कोणी लावला?
चोर बाजार असे का म्हणतात?
बाजार इतके महत्त्वाचे का आहे?
जमीन व हवामान
परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते.
संपूर्ण भेंडी व्यवस्थापन,लागवडीपासून ते काढणीपर्यंत,भेंडी लागवड: लागवडीपासून ते काढणीपर्यंत,

भेंडी लागवड Okra: लागवडीपासून ते काढणीपर्यंत ,योग्य बियाणे,आंतरमशागत,खत, पाणी, तन,कीड व रोग नियंत्रण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भेंडी लागवड(Okra Cultivation): आदर्श नियोजन आणि व्यवस्थापनाच्या आधारे, भेंडी लागवड फायदेशीर ठरू शकते

भेंडी लागवड(Okra Cultivation): आदर्श नियोजन आणि व्यवस्थापनाच्या आधारे, भेंडी लागवड फायदेशीर ठरू शकते

SCT वैदिक भिंडी 20 गुंठ्यांत 150 kg तोडा😳दिवसाआड मिळतो 12 हजार नफा‼️

SCT वैदिक भिंडी 20 गुंठ्यांत 150 kg तोडा😳दिवसाआड मिळतो 12 हजार नफा‼️

SCTवैदिक भेंडी 40दिवसातच तोडा,कांडोकांडी सेटिंग 💪🏻20वर्षाच कर्ज 1वर्षात फेडून बंगला बांधणार💪🏻

SCTवैदिक भेंडी 40दिवसातच तोडा,कांडोकांडी सेटिंग 💪🏻20वर्षाच कर्ज 1वर्षात फेडून बंगला बांधणार💪🏻

भेंडी संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे सर #agriculture #भेंडी #शेती #शेतकरी

भेंडी संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे सर #agriculture #भेंडी #शेती #शेतकरी

100 तोडे देणारी राधिका भेंडी | राधिका भेंडीची लागवड | शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती |

100 तोडे देणारी राधिका भेंडी | राधिका भेंडीची लागवड | शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती |

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भेंडी लागवड | कमी वेळेत कमी खर्चात जास्त उत्पादन | bhendi lagwad mahiti

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भेंडी लागवड | कमी वेळेत कमी खर्चात जास्त उत्पादन | bhendi lagwad mahiti

100 तोडे देणारी भेंडीची वरायटी | भेंडी लागवड कशी करावी | भेंडी टॉप व्हेरायटी Bhendi Lagwad mahiti

100 तोडे देणारी भेंडीची वरायटी | भेंडी लागवड कशी करावी | भेंडी टॉप व्हेरायटी Bhendi Lagwad mahiti

भेंडी लागवड कधी करावी 🌱 | भेंडी शेती | ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 🌾 Bhendi Lagwad | Okra Farming 🚜

भेंडी लागवड कधी करावी 🌱 | भेंडी शेती | ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 🌾 Bhendi Lagwad | Okra Farming 🚜

गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.

गोबी लागवड (Cabbage Cultivation)कोबी वाण ,खत,तण, पाणी, रोगांची व किडींचे व्यवस्थापन,अतर मशागत,काढनी.

रोज 5 हजाराची पट्टी,अर्धा Kg बियाणे,4.5लाख उत्पन्न,शेती मोठी फॅक्टरी,भेंडी शेती यशोगाथा,Leady_finger

रोज 5 हजाराची पट्टी,अर्धा Kg बियाणे,4.5लाख उत्पन्न,शेती मोठी फॅक्टरी,भेंडी शेती यशोगाथा,Leady_finger

भेंडी लागवड संपूर्ण माहिती / Bhendi lagavd mahiti | Krushimitra Vishal

भेंडी लागवड संपूर्ण माहिती / Bhendi lagavd mahiti | Krushimitra Vishal

भेंडी लागवड तंत्रज्ञान | भेंडी पिकाची लागवड ते काढनी संपूर्ण माहीती | Lady Finger Smart Farming

भेंडी लागवड तंत्रज्ञान | भेंडी पिकाची लागवड ते काढनी संपूर्ण माहीती | Lady Finger Smart Farming

भेंडी लागवड कधी करावी 🌱 । भेंडी शेती । 🚜  Bhendi Lagwad । Okra farming

भेंडी लागवड कधी करावी 🌱 । भेंडी शेती । 🚜 Bhendi Lagwad । Okra farming

भेंडी लागवड कमी खर्चात जास्त उत्पादन भरपूर नफा

भेंडी लागवड कमी खर्चात जास्त उत्पादन भरपूर नफा

भेंडी लागवड।सव्वा एकरात 18 टना पेक्षा जास्त भेंडी।चार महिन्यात पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न।

भेंडी लागवड।सव्वा एकरात 18 टना पेक्षा जास्त भेंडी।चार महिन्यात पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न।

सर्वात स्वस्त आणि पॉवरफुल बेसल डोस सर्वांसाठी

सर्वात स्वस्त आणि पॉवरफुल बेसल डोस सर्वांसाठी

भेंडी लागवड यशोगाथा | दिवसाआड पैसा मालमाल पिक | भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी | Milind bhor

भेंडी लागवड यशोगाथा | दिवसाआड पैसा मालमाल पिक | भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी | Milind bhor

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

नोकरी सोडून शेती! | 21 वर्षांचा तरुण 1 एकरात 4 पिके घेऊन कमवतोय 70,000/महिना | Pragatshil Sheti

ठंढी के दिनों में भिंडी की खेती Part 2। The Farmer: Ramsewak Prasad

ठंढी के दिनों में भिंडी की खेती Part 2। The Farmer: Ramsewak Prasad

भेंडी लागवड तंत्र | भरघोस उत्पन्नासाठी योग्य मार्गदर्शन #okra #farming #farmer

भेंडी लागवड तंत्र | भरघोस उत्पन्नासाठी योग्य मार्गदर्शन #okra #farming #farmer

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]