Oil & shampoo application techniques by Dr. Meena Sonawane ☘Online Interview Series by Keshayurved
Автор: Keshayurved Hair and Skin Care Pvt. Ltd.
Загружено: 2020-08-05
Просмотров: 182
केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त
आयोजित
ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती
आजकाल टिव्ही लावला की केसांवरील प्रसाधनाच्या जाहिराती सतत चालू असतात . प्रत्येक तेल , शॅम्पू वेगळं असतं . मनामध्ये सगळा गोंधळ निर्माण होतो.
आपल्या केसांसाठी काय चांगले आहे,कसं ओळखायचं ?? केसांसाठी तेल व शॅम्पू कसा निवडावा ?? निवडलेलं तेल ,शॅम्पू वापरावा कसा ? आपल्या केसांची प्रकृती काय असते ??
जाणून घेऊयात !!
मार्गदर्शक - वैद्य मीना सोनवणे (केशायुर्वेद शाखा संचालक - कोपरखैरणे,नवी मुंबई)
विषय - निरोगी केसांसाठी तेल व शॅम्पू निवड आणि वापराच्या पद्धती
It was Facebook live Interview Dated : 13th July 2020
For more details visit : https://www.keshayurved.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: