Kisankraft Tokan Yantra मध्ये बीयांचे अंतर कसे कमी-जास्त करावे?
Автор: Trimurti agro Machinery
Загружено: 2025-11-27
Просмотров: 53
किसानक्राफ्ट टोकन यंत्रामध्ये बीयांचे अंतर (Seed Spacing) कमी-जास्त कसे करायचे?
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत संपूर्ण सेटिंग समजावून सांगितली आहे.
शेतात पेरणी करताना बी जास्त पडणे, अंतर अनियमित येणे किंवा खूप लांब अंतर येणे या सर्व समस्यांचे समाधान या व्हिडिओमध्ये मिळेल.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✔ Kisankraft Tokan Yantra Seed Spacing Setting
✔ बी पडण्याचा वेग कसा Control करायचा
✔ Seed Plate / Roller Adjustment
✔ Hole Size आणि Rotation Speed सेटिंग
✔ टोकन यंत्रातील मुख्य समस्या आणि त्यांचे उपाय
✔ पेरणी एकसमान कशी ठेवावी
✔ बी कमी किंवा जास्त पडण्याचे कारण
जर तुम्ही Kisankraft कंपनीचे Tokan/Bee Perani Yantra घेतले असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
यात दिलेल्या सेटिंगने तुमचे बी पडण्याचे अंतर एकदम अचूक येईल.
🌾 👉 Helpful For:
Kisankraft Tokan Yantra
बी पेरणी यंत्र
👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा
📩 काही शंका असल्यास COMMENT करा
🔔 नवीन व्हिडिओसाठी CHANNEL SUBSCRIBE करा
#kisankraft #tokan #yantra #automobile #farming #farmer #shetakari #trimurtiagro
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: