सह शालेय उपक्रम क्षेत्र भेट
Автор: Jayahree Chaudhari
Загружено: 2024-01-19
Просмотров: 179
भिवंडी मनपा शाळा क्रं ५३, वेताळपाडा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी चित्र फाउंडेशन किचन भिवंडी ला भेट दिली. एक छान उत्तम अनुभव घेतला.
मुलांना देखील खूप छान माहिती मिळाली की आपल्या शाळेत येणारा पोषण आहार हा कुठून आणि कशा प्रकारे तयार होऊन येतो याबद्दलचे सर्वच प्रश्नांची उत्तरं मुलांना या क्षेत्रभेटी मिळाली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: