Full Shri Manache Shlok With Lyrics | Shlok 1-105 | श्री मनाचे श्लोक | Samarth Ramdas |Part1 भाग 1
Автор: Sant Gatha | संत गाथा
Загружено: 2022-12-16
Просмотров: 73
#jaishreeram #manacheshlok #samarth #santgatha #santvani #shloka
मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.
या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.
शाहतुराब हे सूफी धर्म प्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले. दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला
मुलांना हिंदू धर्माची मुळं आणि मराठी संत साहित्य शिकवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे- संत गाथा
भजन, मंत्र इत्यादींसाठी तुमच्या सूचना/विनंत्या आम्हाला पाठवा आणि आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
Send us your suggestions/requests for bhajans, mantras, etc and we will try to fulfil it at the earlies
Manache Shlok is one of the most popular books by Samarth Ramdas Swami. It is a small book of meditations which advises ethical behaviour and love for God. 'Manache Shlok' is a collection of 205 shlokas written by Swami Ramdas.
The birth name of Samarth Ramdas Swami was Narayan Suryaji Thosar. He was born on Ramnavami in the year 1530. At the age of 11, he attained enlightenment. He was a devotee of Lord Hanuman and Lord Rama. The title,'Samarth' was given to him by Lord Rama.
#समर्थरामदास #मनाचेश्लोक #ManacheShlokWithLyrics #Shlok1-105
For more devotional songs SUBSCRIBE / @santgatha
manache shlok,sampoorna manache shlok,manache shlok for children,manache shlok samarth ramdas,manache shlok full,full manache shlok,manache shlok with lyrics,full manache shlok with lyrics,shri manache shlok,manache shlok full meaning part 1,manache shlok by lata mangeshkar,manache shlok by anuradha paudwal,shree manache shlok,shlok,manache,manache shlok ramdas swami,ramdas swami manache shlok
Almost in F - Tranquillity by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/by/4.0/
Source: http://incompetech.com/music/royalty-free/...
Artist: http://incompetech.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: