✨🙏 गणपती बाप्पा प्रसादासाठी ५० लोकांचं जेवण🙏✨
Автор: Kalyani & Disha’s Kitchen
Загружено: 2025-09-06
Просмотров: 283
गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त खास ५० लोकांसाठी स्वादिष्ट प्रसादाचं जेवण बनवलं. 🍽️✨ घरगुती पद्धतीने केलेला कटाची आमटी -भात, पुरणपोळी, भजी , पापड आणि गोड मोदकांनी सजलेली थाळी बाप्पाला अर्पण केली. गणेशोत्सवातील प्रसाद हे भक्ती, प्रेम आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. 💛🙏
#GanpatiBappaMorya #PrasadForGanpati #Ganeshotsav2025 #GanpatiCelebration #PrasadThali #GanpatiPrasad #FestiveFood #BappaLovesModak #GanpatiUtsav #GaneshChaturthi2025 #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव२०२५ #प्रसादाचेजेवण #बाप्पाचीथाळी #गणपतीप्रसाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: