इंडिगोच्या कारभारावर Uday Samant यांचा संताप आणि विरोधकांना सल्ला | Shivsena | UNCUT
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-06
Просмотров: 350
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळावर भाष्य केले. 'इंडिगोच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांचे हाल झाले असून, याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली आहे,' अशी माहिती सामंत यांनी दिली. तिकीट दरवाढीवर केंद्र सरकार लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आजच्या दिवशी राजकीय प्रश्नांवर बोलणे टाळत, विरोधकांनी अधिवेशनात राजकारणाऐवजी विकासाचे प्रश्न मांडावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
#UdaySamant #IndigoAirlines #MahaparinirvanDiwas #DrBabasahebAmbedkar #MaharashtraPolitics #AviationCrisis #MurlidharMohol #SaamTV #MarathiNews #WinterSession2025 #FlightDelays #DGCA #MumbaiNews #Dadar #AirTravel
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: