वाडीवरची रंगपंचमी २०२३ 😂| Vadivarchi Rangpanchami 2023 😜| Marathi Comedy|
Автор: Vadivarchi Story
Загружено: 2023-03-11
Просмотров: 13593381
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 😍 वाडीवरची रंगपंचमी 2023😂😜 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की गावाकडे कशा पद्धतीने रंगपंचमी असते विशालला गावातल्या सर्व मित्रांनी रंगवलेलं असतं तेव्हा विशाल आणि त्याचे मित्र मिळून वैभवला रंगवायला जातात तर वैभव ऑफिसला निघालेला असतो तेव्हा ते सगळे त्याचा पाठलाग करून त्याला रंगवायचा प्रयत्न करतात पण तो सापडत नाही नंतर तो ऑफिसला गेल्यावर त्याचा बॉस वैभवला रंगवतो तर बघा पुढे काय धमाल झाली आहे ते😂😂
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
श्रेयस शिंदे
ऋषिकेश कचरे
प्रसाद राजमाने
प्रदीप ठोंबरे
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
हिराबाई शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
अरबाज मुल्ला
सुयश पाटील
करण शिंदे
अल्तमश सय्यद
पवन गोंडाळे
साईराज शिंदे
सुमित खोत
----------------------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali #रंगपंचमी #rangpanchami #holi #holispecial #holicomedyvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: