दिल्ली बॉम्ब स्फोट |लाल किल्ला परिसरात भीषण हल्ला
Автор: Duniyadarshan
Загружено: 2025-11-11
Просмотров: 7
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे.स्फोटानंतर पोलिस आणि NIA ने घटनास्थळी धाव घेतली असून, प्राथमिक तपासात हा हल्ला फिदायीन स्वरूपाचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
🔹 दिल्ली स्फोटाची संपूर्ण घटना
🔹 संशयितांची माहिती आणि तपासाची प्रगती
🔹 दिल्ली पोलिस आणि NIA ची कारवाई
🔹 सरकारने घेतलेल्या सुरक्षा उपाययोजना
👉 देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#DelhiBlast #DelhiRedFort #BreakingNews #BombBlast #DelhiNews #IndianNews #MarathiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: