Samaj sudharak in Maharashtra(MPSC) समाजसुधारक (विष्णुबुवा ब्रह्मचारी)dr preeti raut
Автор: MPSC Lakshya
Загружено: 2017-10-17
Просмотров: 6718
Please watch: "फेब्रुवारी 2018 महत्वाच्या चालुघडामोडी: प्रश्नोत्तरे ||for mpsc psi sti asst talathi exams||"
• फेब्रुवारी 2018 महत्वाच्या चालुघडामोडी: प्... -~-
महाराष्ट्राच्या भूमीला संतांची आणि समजसुधारांकांची थोर परंपरा लाभलेली आहे .त्यांना सामोरे ठेवून ,त्यांच्या वैचारीक मांडणीच जर आपण आकलन केले तर आयुष्यात येणाऱ्या कित्येक समस्या चुटकी सरशी नाहीश्या होतील ,आणि जगण्याचा उचित मार्ग सापडेल .रंजल्या गांजल्या प्रती कर्तव्यदक्ष राहून मनामध्ये कमालीची संवेदनशीलता निर्माण होईल ,असाच व्यक्ती एक चांगला अधिकारी व देशाचा सुजाण नागरीक म्हणून नावारूपाला येईल . ह्या सर्व बाबी सत्य व्हाव्यात. ह्याची देही ,ह्याची डोळा त्याची प्रचिती यावी म्हणून आयोगाने सुद्धा समाजसुधारकांवर खूप प्रश्न विचारले आहेत .हा अभ्यास सुलभ ,सोपा व रोचक करण्यासाठी आपण सर्व समाजसुधारक व्यवस्थित रित्या समजावून घेऊ या !
जयहिंद !जय भारत!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: