Скачать
Indurikar maharaj latest kirtan March 2020 ||इंदूरीकर महाराज कीर्तन मार्च 2020
Автор: RANJEET TAYDE
Загружено: 2020-03-13
Просмотров: 86
Описание:
निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज) नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे.
या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले.
समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.
यासोबतच ते महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.
#please_Subscribe_my_Channel
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
/ @letestmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: