आज केली संक्रांतीची सगळी खरेदी💫 आणले पैंजण ❤️
Автор: Pandharpur chi Priyanka
Загружено: 2026-01-13
Просмотров: 29
आज केली संक्रांतीची सगळी खरेदी 💫 पैंजण घेतले ❤️आज संक्रांती निमित्त घरासाठी लागणारी सगळी खरेदी केली 🪁
तीळगूळ, साखर, भाजीपाला, पूजेचे साहित्य, नवीन भांडी आणि रोजच्या गरजेच्या वस्तू यांची मजेशीर शॉपिंग 🛍️
ग्रामीण/घरगुती जीवनशैली, सणांची तयारी आणि साधं घरचं आयुष्य आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
तीळगूळ घ्या, गोड गोड बोला! 💛
सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
Pandharpurchi Priyanka
#dailyvlog
#मकर संक्रात special खरेदी
#viral
#marathi vlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: