चेहरा तुझा सोनपरीचा | Chehara Tuza Sonparicha | Kiran Vartha/Priti Bhoye, Anil Bartade/Damini Ahadi
Автор: Ravi Satpute Official
Загружено: 2023-06-30
Просмотров: 332018
#ravisatputenewsong #kiranvarthanewsong #pritibhoyenewsong #rkkingnewsong #daminiahadinewsong #anilbartadenewsong #priyabhoyenewsong #newgavathisong #newadivasitrendingsong #newsong2023
Ravi Satpute Official सादर करीत आहोत
आपल्या भेटीसाठी एक सुपर हिट गाणं घेऊन आलो आहे
की ज्यामध्ये तुम्हाला love, Dance आणि full Entertainment बघायला मिळेल तर नक्की आमचं Song बघा, Like करा, Subscribe करा आणि आमचं गाणं कसं वाटलं हे comment करून नक्की कळवा.
Ravi Satpute Official प्रस्तुत.....
चेहरा तुझा सोनपरीचा (full Video Song)
निर्माता आणि दिग्दर्शक- रवी सातपुते
गीतकार - अनिल बरतडे सर
गायक - अनिल बरतडे, दामिनी आहाडी
संगीत संयोजक- रोशन आडगा, आर के किंग
मिक्स मास्टरिंग - आर के किंग
कलाकार - किरण वरठा, प्रीती भोये
आर्ट दिग्दर्शक - मयूर हिंदोळे
मेकअप आणि वेशभूषा - प्रतीक्षा वाढाणं
नृत्य दिग्दर्शक आणि डान्सर - The Creative Dance Crew
सचिन बात्रा, मनीष कांबेरा, मयूर कांबेरा, गणेश भारती, अक्षय वरखंडा
व्हिडिओ शूट आणि एडिटिंग - आशिष गणेशकर
विशेष सहकार्य - बनी राजपूत, मनोज कराळे, अनिल कलिंगडा
विशेष आभार -
मयूर हिंदोळे, सचिन सोंगाल, प्रतीक्षा वाढाण, बन्नी राजपूत, बबलू पाटील, रोशन आडगा, आर बी राऊत, अनिल राऊत, राजेश मासमारे, विशाल काटेला, सागर कुऱ्हाडे, योगी कुऱ्हाडे, प्रकाश पडवळे, काजल रावत्या, रोशन रावते, दर्शना झिरवा, अंकुश झिरवा, सरस्वती सातवी, रोहित करपट, प्रवीण वनगा, दिलीप काठे सर,परेश पवार, रुपेश कडू, अशोक भोवर,
lyrics
Title - चेहरा तुझा सोनपरीचा
गोऱ्या रंगाचा चेहरा तुझा सोनपरीचा
शोभे नाकात रिंग तिचा रंग सोन्याचा
हसली गालामधी तू
बसली मनामध्ये तू
आहेस माझा ग स्वास तू ग ध्यास तू ग तू
झालं काळजाच पाणी माझ्या तूच प्यास तू
माझ्या तूच प्यास तू ||धृ||
नको लागू रे पाठी नाही भाव दियाची
नाही माझी रे इच्छा नाय घाई लग्नाची
आता दूर जाना तू
नको सतावस तू
नाही पडायची प्रेमात तुझ्या दुसरी बघ तू
आहे साधी मी पोरी फॅशन वाली बघ तू
फॅशन वाली बघ तू ||१||
नाही राहवत मला पाहिल्याविना तुझी झलक ग
सदा राहतो मी बेचैन तुला शोधत ग
झालो वेडा पिसा मी
तुला सांगू कसा मी
सांगतो शेवटचं तुला थोडा विचार कर ग तू
वेड्या मनाला समजून घेना होकार देना तू
मला होकार देना तू ||२||
सांगून सांगून रे पोरा तुला दमले मी आता
तुझ्या नावापुढे नाव माझं जोडते मी आता
पटकन गाडी घेऊन ये
मला फिरायला ने
झाली भेटायची घाई मला माझी जान तू
आले मन माझे भरून मला मिठीत घेना तू
मला मिठीत घेना तू ||३||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: