Mumbai मध्ये परप्रांतीय आले कसे ?
Автор: Mukkam Post Maharashtra
Загружено: 2025-07-24
Просмотров: 347
Mumbai मध्ये परप्रांतीय आले कसे ?
सध्या मराठी भाषेवरून चांगलचं राजकारण सुरु आहे. आणि यातच मुद्दा उभा राहतो मुंबई मधील मराठी माणसाच्या हक्कांचा. मराठी माणसाला मुंबई मध्ये नाकारलं जातंय?, मराठी ला नाकारलं जातंय?
पण कोणाकडून? तर मुंबई मध्ये आलेल्या बाहेर राज्यातल्या लोकांकडून.
आजच्या वीडियो मध्ये आपण आपल्या मुंबई मध्ये वाढत असलेल्या या परप्रांतीय लोकांचा इतिहास बघणार आहोत..
#mumbai #marathi #मराठी #महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: