11 वी NCERT 2 Chapter 4 : पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांची ओळख
Автор: Aeon IAS
Загружено: 2025-08-22
Просмотров: 46
📖 Chapter 4: Introducing Western Sociologists – NCERT Sociology (Class 11)
या प्रकरणात समाजशास्त्रातील तीन प्रमुख पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांनी समाजशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, दृष्टिकोन व सिद्धांत मांडले ज्यामुळे आजचा समाजशास्त्रीय अभ्यास घडून आला.
🔑 What You Will Learn in This Chapter:
✔ समाजशास्त्राचे शिल्पकार: कार्ल मार्क्स, एमिल दुर्खाइम आणि मॅक्स वेबर
✔ मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवाद व वर्गसंघर्ष
✔ दुर्खाइमचे समाजातील एकात्मता (Solidarity) व सामाजिक तथ्ये (Social Facts)
✔ वेबरचा सामाजिक कृतीचा सिद्धांत आणि प्रोटेस्टंट एथिक
#समाजशास्त्र #NCERTClass11 #SociologyAndSociety #UPSCMarathi #BoardExamMarathi #NCERTMarathi #upscmarathi #upsc #mpsc #mpscexam #rajyaseva #rajyasevamains #rajyaseva2025 #society
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: