दत्तभक्त कुमारी वेदिका महाचार्य मुरूमकर राहणार खिरपुरी तालुका जिल्हा अकोला. 🙏🌹🙏 सत्संग सेवा 🙏🌹🙏
Автор: आनंदाचे निजभक्त
Загружено: 2025-03-29
Просмотров: 639
🙏🌹🙏 सत्संग सेवा 🙏🌹🙏
अखिल भारतीय देवदत्त परिवार च्या वतीने, दर रविवारी सायंकाळी ठीक सहा वाजून 30 मिनिटांनी, आयोजित होणारी सत्संग सेवा ...
रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत आहे. या सत्संगाला सेवा देण्यासाठी येत आहेत सर्वप्रथम आगमन आणि सर्वात लहान बाल कलाकार....
दत्तभक्त कुमारी वेदिका महाचार्य मुरूमकर राहणार खिरपुरी तालुका जिल्हा अकोला.
@"जीव चुकला अविद्येचे आवळूनी आपलासा केला//
माया संगे नटला विषयामध्ये भुलला//
जे जे कर्म केले ते ते फळ पावला//.@
आपल्याच छकुलीच कौतुक करण्यासाठी....
ज्ञान प्रबोधन ऐकण्यासाठी... *आपल्या जीवाच्या सार्थकांसाठी...
आवर्जून उपस्थित रहा.
ही संधी आज नाहीतर उद्या नाहीच .🙏🙏
*जय आनंद देवदत्त*🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: