जराही मोहन न घालता जास्त भांडी न भरवता खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali recipe | shankarpale शंकरपाळे
Автор: खाद्य प्रेमी
Загружено: 2025-10-12
Просмотров: 47545
जराही मोहन न घालता खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali recipe | shankarpale
शंकरपाळे बनवायचे म्हटलं की त्याकरिता भरपूर सारं तूप किंवा डालडा वापरावा लागतो पण आज आपण असं काहीही न करता सोबतच मैद्यात मध्ये जरा सुद्धा मोहन न घालता आज आपण ही शंकरपाळी बनवत आहोत बनवायला अतिशय सोपी आहे भांड्यांचा देखील जास्त फापट पसारा घालावा लागत नाही
साहित्य :-
एक कप साखर
एक कप पाणी
पाऊण कप तेल
साडेचार कप मैदा / 500 ग्रॅम
तळण्यासाठी तेल
शंकरपाळी रेसिपी, दिवाळी फराळ, फराळी रेसिपी, दिवाळी फराळाचे पदार्थ, खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी, सोप्या पद्धतीने फराळाचे पदार्थ, दिवाळी फराळ रेसिपी मराठी, शंकरपाळी रेसिपी मराठी मध्ये, Shankarpali, shankarpali Recipe, shankarpali Recipe in Marathi, god shankarpali, sweet shankarpali, maida shankarpali, Diwali faral, Diwali faral Recipe, shankarpali Recipe marathi, how to make a shankarpali, शंकरपाळी , गोड शंकरपाळी, शंकरपाळी कशी बनवतात, मैद्याची शंकरपाळी, शंकरपाळी रेसिपी मराठी, 1/2 किलो मैद्याची शंकरपाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, बिस्किटा इतकी खुसखुशीत शंकरपाळी, भरपूर सारे लेयर्स पडलेली शंकरपाळी, गव्हाच्या पिठाची शंकरपाळी, shakarpari, gavhachya pithachi shankarpali, maida shankarapari, shakkarpari
#shankarpali #शंकरपाळी #शंकरपाळे #खाद्यप्रेमी #shankarpale #ShankarpaliRecipe #ShankarpaliRecipeInMarathi #Shankarpalimarathi #शंकरपाळीरेसिपीमराठीमध्ये #शंकरपाळीखुसखुशीत #दिवाळीरेसिपीखाद्यप्रेमी #शंकरपाळेकसेबनवायचे #शंकरपाळीचीरेसिपी #diwalirecipe #शंकरपाळ्याचीरेसिपी #शंकरपाळेबनवायचे #shakkarpara #diwalifaral #diwali
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: