आष्टा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर | आष्ट्यात रंगणार चुरशीचा खेळ ! | MAHARASHTRA NEWS | ASHTA | LIVE
Автор: Maharashtra News MH
Загружено: 2025-08-19
Просмотров: 1757
आष्टा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर | आष्ट्यात रंगणार चुरशीचा खेळ ! | MAHARASHTRA NEWS | ASHTA | LIVE
आष्टा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची 2025 ची रणधुमाळी सुरू झाली आहे.
मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी प्रभाग रचना जाहीर केली असून, 12 प्रभागांतून 24 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
2016 च्या निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीने 15 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली होती. यावेळी मात्र सत्ताधारी गटाला विरोधकांकडून जोरदार आव्हान आहे.
👉 नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
👉 एकूण 30 हजार 574 मतदार यंदा कोणाला साथ देणार?
👉 शिंदे गट, जयंत पाटील गट, भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांत रंगणार चुरशीची लढत!
🔔 पाहा सविस्तर विश्लेषण आणि अपडेट्स फक्त आमच्या चॅनेलवर.
👉 कृपया Like | Share | Subscribe करा.
आष्टा नगरपरिषद निवडणूक 2025 | सत्ता कोणाच्या हाती? | नगराध्यक्ष आरक्षणावर उत्सुकता शिगेला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: