Konkan Maharashtra: Alphonso Mango आंबा व्यवसाय आणि Fishing Nepali migrants वर कसे अबलंबून आहेत?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-21
Просмотров: 278934
#bbcmarathi #kokan #nepali #Nepalimigrants #fishing #alphonsomango
कामासाठी भारतात स्थलांतर करणारे नेपाळी आपण अनेक वर्षांपासून पाहात आहोत. पण कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी आणि आंबा उत्पादनाच्या व्यवसायात नेपाळी कामगारांचा सहभाग अपरिहार्य झाला आहे. हे व्यवसाय नेपाळी कामगारांवर अवलंबून आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. ज्या देशाला समुद्र नाही अशा नेपाळमधून हे कामगार कसे येतात, का येतात, कसे राहतात त्याविषयीचा हा रिपोर्ट
रिपोर्ट- मयुरेश कोण्णूर
शूट आणि एडिट- शरद बढे
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: