Vilas Shinde | Sahyadri Farms | Samiti | VSS | Pune | Entrepreneurship | विलास शिंदे
Автор: Vidyarthi Sahayyak Samiti Official
Загружено: 2024-01-05
Просмотров: 87
Vilas Shinde | Sahyadri Farms | Samiti | VSS | Pune | Entrepreneurship | विलास शिंदे
उद्योजक होऊ इच्छिणारे समितीचे आजी विद्यार्थी व उद्योजक माजी विद्यार्थी यांची एकत्रित "समिती उद्योजक परिषद २०२३" आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा मुख्य उद्देश आजी विद्यार्थी व माजी उद्योजक विद्यार्थी एकमेकांशी जोडले जाऊन आजी विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसायाचे बाळकडू मिळेल व भविष्यात उद्योजक बनण्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल हा असून मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही "समिती उद्योजक परिषदेचे" आयोजन दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी Persistent सभागृह, सेनापती बापट रोड येथे करण्यात आले होते. ह्यावेळी परिषदेसाठी दास ऑफशोर चे संचालक श्री अशोक खाडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
#pune #entrepreneurship #vss #samiti
Video edit by Rameshwar Awhad (Samiti Student)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: