Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Beed Kute Group च्या Archana Suresh Kute फरार, १४३३ कोटी जप्त, Dnyanradha Bank चे पैसे परत मिळणार?

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-01-11

Просмотров: 82976

Описание:

#sureshkute #kutegroup #beed

बीड जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेने ठेवीदारांची केलेली फसवणूक प्रकरणी पोलिसांचा तपास संथ गतीने चालू असला तरी, ज्ञानराधा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुरेश कुटे भोवती ED अर्थात प्राप्तिकर विभागाने ने मात्र चांगलाच फास आवळलाय. कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सची धाड पडली होती, तिथून कुटे ग्रुपच्या अडचणीत वाढ होत गेली. ऑगस्ट 2024 पासून त्यांच्या मालमत्ता जप्ती संदर्भात चालू असलेल्या शोध मोहीमेला मोठं यश मिळताना दिसतेय. सोबतच ED च्या कोठडीत सुरेश कुटे कडून 2470 कोटी रुपये कर्ज रुपात वाटप केल्याचे दाखवून स्वतःसाठी वापरल्याचं देखील समोर आलय. एकूणच या प्रकरणाबद्दल आतापर्यंत काय काय कारवाई झाली? ED ने आजपर्यंत कुटे ग्रुपची किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केलीये? जप्त केलेल्या मालमत्ते संदर्भात सरकारचे काय धोरण आहे? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]
Whatsapp: +91 96072 98870

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Beed Kute Group च्या Archana Suresh Kute फरार, १४३३ कोटी जप्त, Dnyanradha Bank चे पैसे परत मिळणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सुप्रिया सुळे यांची आक्रमक press ; सरकारचा सगळा भंडाफोड केला ?ब्रेकिंग #breakingnews #latestnews

सुप्रिया सुळे यांची आक्रमक press ; सरकारचा सगळा भंडाफोड केला ?ब्रेकिंग #breakingnews #latestnews

🔴Prashant Jagtap LIVE | पवारांच्या फोटोला बिलगले अन् गहिवरले, पुरोगामी विचारांसाठी अखेर राजीनामा

🔴Prashant Jagtap LIVE | पवारांच्या फोटोला बिलगले अन् गहिवरले, पुरोगामी विचारांसाठी अखेर राजीनामा

फितुरी करून

फितुरी करून "Chhatrapati Sambhaji Maharaj" यांना पकडून देणाऱ्या "Ganoji Shirke" चं पुढं काय झालं?

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुलेचे गावकरी आणि टाकळीचे सरपंच काय म्हणाले?

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुलेचे गावकरी आणि टाकळीचे सरपंच काय म्हणाले?

Suresh Dhas Exclusive:Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चावडीवर | Beed News

Suresh Dhas Exclusive:Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चावडीवर | Beed News

Satish Bhosale : हातात लेकरु, डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न; अजितदादांनी ऐकली खोक्याच्या बायकोची कैफियत

Satish Bhosale : हातात लेकरु, डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न; अजितदादांनी ऐकली खोक्याच्या बायकोची कैफियत

Beed Landslide Threat | Kapildharwadi Malin Fear | बीडमधील कपिलधारवाडीवर माळीण दुर्घटनेचे संकट!

Beed Landslide Threat | Kapildharwadi Malin Fear | बीडमधील कपिलधारवाडीवर माळीण दुर्घटनेचे संकट!

बीडची ज्ञानराधा, कुटे ग्रुप बुडाला, माढाचे माजी खासदार निंबाळकर कारणीभूत? प्रकरण काय? Story Dot Com

बीडची ज्ञानराधा, कुटे ग्रुप बुडाला, माढाचे माजी खासदार निंबाळकर कारणीभूत? प्रकरण काय? Story Dot Com

Archana kute | पोलिसांच्या इतक्या जवळ असूनही CID ला त्या का सापडत नव्हत्या? | dnanradha

Archana kute | पोलिसांच्या इतक्या जवळ असूनही CID ला त्या का सापडत नव्हत्या? | dnanradha

Walmik Karad च्या आणखी एक गँगवर मोक्का, धनंजय मुंडेंचं टेन्शन का वाढलं? Santosh Deshmukh Case | SA3

Walmik Karad च्या आणखी एक गँगवर मोक्का, धनंजय मुंडेंचं टेन्शन का वाढलं? Santosh Deshmukh Case | SA3

Beed News: Bajrang Sonawane नी तलाठ्याला झाप झाप झापलं| Dhananjay Munde | Pankaja Munde | Parli

Beed News: Bajrang Sonawane नी तलाठ्याला झाप झाप झापलं| Dhananjay Munde | Pankaja Munde | Parli

Suresh Dhas Majha Katta : धनंजय आणि पंकजा मुंडेंवर सर्वात मोठा हल्ला, सुरेश धसांचा स्फोटक माझा कट्टा

Suresh Dhas Majha Katta : धनंजय आणि पंकजा मुंडेंवर सर्वात मोठा हल्ला, सुरेश धसांचा स्फोटक माझा कट्टा

Dhananjay Munde Case | Karuna Munde यांना पोटगी द्या, कोर्टाचे आदेश | Beed | Dhananjay Munde Wife

Dhananjay Munde Case | Karuna Munde यांना पोटगी द्या, कोर्टाचे आदेश | Beed | Dhananjay Munde Wife

Beed Kute Group च्या 80 मालमत्तांचा लिलाव, लवकरच Dnyanradha Bank च्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार?

Beed Kute Group च्या 80 मालमत्तांचा लिलाव, लवकरच Dnyanradha Bank च्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार?

संतोष देशमुख प्रकरणात दमानियांनी घेतली 10 नावं, काय सांगितलं? Anjali Damania Beed Case | AM3

संतोष देशमुख प्रकरणात दमानियांनी घेतली 10 नावं, काय सांगितलं? Anjali Damania Beed Case | AM3

Dhananjay Munde, Pankaja Munde वाईट वेळ आली की जवळच्यांकडून गेम, मुंडेंची बीडवरची पकड ढिली होतेय? A1

Dhananjay Munde, Pankaja Munde वाईट वेळ आली की जवळच्यांकडून गेम, मुंडेंची बीडवरची पकड ढिली होतेय? A1

Karuna Munde: Beed जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं? करुणा मुंडेंची रूपाली चाकणकरांकडे मागणी

Karuna Munde: Beed जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं? करुणा मुंडेंची रूपाली चाकणकरांकडे मागणी

Latur Ganesh Chavhan Case: Insurance च्या १ कोटीसाठी मृत्यूचा बनाव, Girlfriend मुळे कसा सापडला?

Latur Ganesh Chavhan Case: Insurance च्या १ कोटीसाठी मृत्यूचा बनाव, Girlfriend मुळे कसा सापडला?

ОН ПЫТАЛСЯ СЛУЖИТЬ ЧЕСТНО, НО НАТКНУЛСЯ НА МЕНТОВСКОЙ БЕСПРЕДЕЛ | НАСТОЯЩИЙ МУЖСКОЙ БОЕВИК

ОН ПЫТАЛСЯ СЛУЖИТЬ ЧЕСТНО, НО НАТКНУЛСЯ НА МЕНТОВСКОЙ БЕСПРЕДЕЛ | НАСТОЯЩИЙ МУЖСКОЙ БОЕВИК

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]