पौष्टिक आणि झणझणीत अशी मटकी आणि हरभऱ्याची उसळ | मटकीची उसळ
Автор: Kavitas Recipes
Загружено: 2025-12-11
Просмотров: 416
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची, झणझणीत आणि चविष्ट मटकी आणि हरभऱ्याची उसळ कशी बनवायची. उसळ हा केवळ एक पदार्थ नाही, तर तो महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
#food #cooking #recipe #foodlifemarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: