अखेर 40 वर्षांनी झाली अनोखी भेट आचरा रामेश्वर आणि कुणकेश्वर भेट
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2025-02-28
Просмотров: 17273
देवस्वारी कुणकेश्वर भेट
कुणकेश्वर देवस्वारी भेट
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो 40 वर्षानंतर श्री देव रामेश्वर संस्थान आचरे आणि महास्थळ कुणकेश्वर भेट 2025 मधील अविस्मरणीय क्षण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत.
आम्ही फक्त सहा ते आठ हजार भाविकांचा अंदाज घातलेला होता परंतु या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तब्बल 12000 ते 15000 भाविक उपस्थित होते.. जणू कुणकेश्वर नगरीमध्ये कुणकेश्वर यात्रेत यात्रा भरली ती संपूर्ण आचरेवासीयांची हा सोहळा आम्ही याची देही याची डोळा पाहिला आणि या सोहळ्यातील काही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ....
मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हजारोंच्या संख्येने आचरावासीय, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविक या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी उत्साहात या शाही सोहळ्याचे साक्षीदार झाले ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत....
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
you are queries :---
kunkeshwar jatra 2025
kunkeshwar jatra
kunkeshwar yatra 2025
kunkeshwar yatra live
kunkeshwar jatra live
kunkeshwar yatra
kunkeshwar
kunkeshwar mandir
kunkeshwar beach
kunkeshwar temple
Achara Rameshwar kunkeshwar bhet
कुणकेश्वर मंदिर माहिती
कुणकेश्वर यात्रा 2025
कुणकेश्वर यात्रा 2025 live
कुणकेश्वर
कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर मंदिर देवगड
आचरा रामेश्वर कुणकेश्वर भेट
कुणकेश्वर शाही स्नान
कुंभमेळा कुणकेश्वर
देवतांची भेट कुणकेश्वर
देवस्वारी कुणकेश्वर भेट
कुणकेश्वर देवस्वारी भेट
Thanks For Watching....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: