दिवस पहिला... पुण्यभूमी भारत ध्यान शिबीर, अकोला 2024
Автор: सद्गुरु सेवा
Загружено: 2024-06-23
Просмотров: 54
Song :shivohm, shivohm
Singer :chitra roy
Album :Naman
पुण्यभूमी भारत ध्यान शिबीर, अकोला 2024
निवासी पुण्यभूमी भारत ध्यान शिबिर
🙏🏻नमस्कार🙏🏻
श्री. दत्त उपासना मंडळ अकोला तसेच श्री. श्री. रेणुका माता संस्थान, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यभूमी भारत ध्यान शिबिराचे आयोजन दिनांक 21 जून 2024 ते 23 जून 2024 झाले . सदर ध्यान शिबिरास परमपूज्य सद्गुरु श्री. प्रवीण नाथ महाराज, इंदोर, परमपूज्य सद्गुरु श्री. श्रीपाद अवधूत स्वामी बांगर, दत्त संस्थान तसेच परमपूज्य सद्गुरु श्री नितीनदादा कोंडोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले . सदर ध्यान शिबिर गायगाव जवळील कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट येथील गजानन महाराज मंदिर या ठिकाणी घेण्यात आले आहे . शुक्रवार 21 जून 2024 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता शिबिराचे उद्घाटन झाले . रविवार दिनांक 23 जून 2024
दुपारी तीन वाजता सदर शिबिराचा समारोप झाला.....
#दत्त
#पुण्य
#पुण्यभूमी
#भारत
#bharat
#puny
#punyakathe
#shibir
#शिबीर
#bharatmata
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: