Скачать
V-no9 बायकोचा विसरलो birthday😳😳फिट काम
Автор: Prasad Tole Vlog
Загружено: 2024-05-13
Просмотров: 1475906
Описание:
V-no9 बायकोचा विसरलो birthday😳😳फिट काम
हा ब्लॉग बनवायची तर माझ्या अजिबात इच्छा नव्हती कारण तुम्ही प्रॉपर बायकोचा बर्थडे विसरून गेलो होतो आणि जाड आम्हाला मी खांद्यावर बॅक मारले आणि मी आठ 41 ची गाडी पकडायला वाशीमला जाणार होतो त्या टायमाला अचानक क्रियाच्या तोंडून शब्द ऐकून मला बायकोची आठवण आली आणि तेव्हा मला बर्थडे माहित झाला आणि तो रियली त्यासाठी तिने आधीच केक आणून ठेवला होता पण आता धरु का पलू अशातली गत झाली होती शेवटी मला बायकोला विश केली केक कापला आणि हा ब्लॉग बनवला सो जास्तीत जास्त शेअर करा कोणती कोणती अशी परिस्थिती होते त्यांनी नक्की कमेंट करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: