ठाकरेसेना-काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी? | Uddhav Thackeray| Maharashtra Assembly Winter Session
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-12
Просмотров: 2501
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. 'आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुध्दा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदे ही रिकामी आहेत... आपण जाहीर करावं,' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी ठाकरे गट आग्रही असून, काँग्रेसच्या दाव्याला शह देण्यासाठी ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
#UddhavThackeray #MaharashtraAssembly #WinterSession2025 #BhaskarJadhav #ShivSenaUBT #RahulNarwekar #RamShinde #MaharashtraPolitics #LoP #VidhanSabha #NagpurSession #MVA #SaamTV #MarathiNews #PoliticalUpdates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: