मुषकावरी शोभे गण तू हार्मोनियम नोटेशन| Mushkavari Shobhe Gan Tu Harmonium Notation
Автор: Sudhanshu Ramole
Загружено: 2024-07-31
Просмотров: 3787
नमस्ते सर्व साधकांना,
आपणास या व्हिडिओमध्ये "गुरुमाऊली श्री दीप्तेश बुवा मे" यांनी गायलेले गणपती बाप्पांचे भक्तीगीत अप्रतिम रचना "मूषकावरी शोभे गण तू" या भक्ती गीताचा नोटेशन काढण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही त्रुट्या असतील तर आपण समजून घ्या.
मूळ गाण्यातील भक्ती संगीताचा आनंद घेण्यासाठी आपण गुरुमाऊली श्री दीप्तेश बुवा मेस्त्री यांच्या व्हिडिओच्या खालील लिंकला👇 क्लिक करून नक्की ऐकावे खूप-खूप धन्यवाद🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
• बुवा दिप्तेश मेस्त्री || mushakavari Shobh...
मू ष काव री ss शोsभे गsण तू, नुपुरांचाs झनकार
नि॒नि॒सांसांरेंसांनि॒ सांगंरें सांनि॒सां सां, नि॒नि॒नि॒नि॒ध पगपप
धपगपसांनि॒सां
गणराsज गजानन करूया, जयजय कार s s s s
गपसांनि॒नि॒ सांधपप सांगंरें, सां नि॒ सांसांनि॒धपग
ऐसा गणनाथ गणपती, हाती मोsद कांsची वाटी
साग पध धध पगपप, गप सांनि॒नि॒ सांनि॒नि॒ सांसां
मूsष काव री शोsभे गsण तू, नुपुरांचाs झनकार
सांनि॒नि॒सांसांसां सांगंरें सांनि॒सां सां, नि॒नि॒नि॒नि॒ध पगपप
धपगपसांनि॒सां
सिं s दू र चर्चित कांsतीs शोsभे, तुला वंsदितो भक्ती शोभे
सांनिसांनि॒ धपग गपनि॒ध सांनिनि,पनि सांगंरेंसां निनि सांसां
तुला वंदितोs भsक्तीs शोभे
निसां नि॒धपग गपनि॒ध सांसां
गजानना गणपती जय जय गजानना गण पती
सांगंगंरें सां नि॒ नि॒ नि॒ , सांगंगंरें सां सां
ऐsसा भsक्ता संकटी पाs वसी, शरणा गत मीs तव चरणांसी
सांगंरें सांनि॒नि॒ नि॒सांगं रेंसां सांसां, नि॒नि॒नि॒ धध पग गप सांनि॒सांसां
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: