चिंतामणी ला झाली शंभरी रं... | chintamani aagman new song 2020 | Sagar Janjale | akash gaikwad
Автор: Akash Gaikwad
Загружено: 2020-08-17
Просмотров: 964
this song is dedicated to chintamani
चिंतामणी
लंबोदर ची निघाली स्वारी
चिंचपोकळी च्या दरबारी
भक्त नाचती ढोलताशे वरी
गणपती बाप्पा जयघोष करी
गणरायाला झाली शंभरी रं...
आला आला
आला आला
आला आला
आला माझा चिंतामणी
वेड्यापिस्या भक्तांना लागली आस
मन भरून येई आगमनास...
भक्त रमून जाती जल्लोषात
सान थोर गुलाल उधळतात...
भिडे आनंद आमच्या अंबरी रं...
आला आला
आला आला
आला आला
आला माझा चिंतामणी
कोणी ही येऊ तुझ्या दरबारी
तु देवा भक्तांची झोळी भरी
वक्रतुंडाची महीमा न्यारी
तुच सार्यंचा उद्धार करी
ध्यानीमनी तुच अंतरी रं...
आला आला
आला आला
आला आला
आला माझा चिंतामणी...
Singer : Sagar Janjale
Lyrics : Visha Sonawne / Akash Gaikwad
Music : Akash Gaikwad / Sagar Janjale
Video : Akash Gaikwad ( जुन्नर, सुकाळवेढे)
Plz 🙏
Like comment subscribe share.
#chintamani #akashgaikwad #sagarjanjale #majhachintamani #ganpatinewsong
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: