Aaditya Thackeray Aaj Tak Manthan LIVE: भाजप, शिंदेंच्या आरोपांवर ठाकरे काय बोलणार?| Mumbai Tak
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-08
Просмотров: 26338
#AadityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #MumbaiTak
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेनेही जागावाटप संपवत युती करत असल्याची घोषणा केली. ठाकरे बंधूंनी मुंबईची अस्मिता, मराठीचा मुद्दा, महाराष्ट्राचा स्वाभिमान यासोबतच विकासाचे मुद्दे देखील उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोप आणि ठाकरे गटातील नाराजी यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच आता या सगळ्या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आजतकच्या मंथन या कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: