महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वि. शिवराज राक्षे maharashtra Kesari final 2023 I sinkandar Vs shivraraj
Автор: MAHAVARTA NEWS महावार्ता
Загружено: 2023-11-10
Просмотров: 607
सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीचा किताब
गतविजेत्या शिवराज राक्षेला केले चीतपट
गतविजेत्या शिवराज राक्षेला पहिल्याच मिनिटात चीतपट करीत सोलापूरच्या सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविला. पुण्यात सुरू असलेल्या या वादग्रस्त कुस्ती स्पर्धेत सिकंदरने माती गटातून अंतिम फेरी गाठून मॅटवरील किताबाच्या लढतीत बाजी मारली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धाराशिव येथे अधिकृत संघटनेची स्पर्धा असल्याने पुण्यातील महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: