Beautiful ❤️ Aasam panchanan kalita
Автор: Online binkami
Загружено: 2023-11-25
Просмотров: 74
नमस्कार मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ मधील व्यक्ती पाहताय तो व्यक्ती कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल
एक साधी एटलास ची जुनी सायकल त्यावरती असणारा आपला तिरंगा ध्वज एक साधी बॅग पाणी पिण्यासाठी 2 पाणी बाॅटल संध्याकाळ साठी लागणारा एक बल सायकल मध्ये हवा मारण्यासाठी लागणारा पंप झोपताना डोक्याखाली लागणारी ऊसुशी आणि त्या सायकल वरती लीहलेला एक सुंदर मेसेज
Dont drink and drive
Save tree save nature
All India travel
Without money
From Assam
Facebook YouTube आणि Instagram chya चीन्हासोबत लिहलेले beautiful Aasam
अशी ही सायकल दिसल्या वरती सहज कोणाचेही लक्ष स्वतः कडे ओढून घेईल
तर ते आहेत पंचानन कलीता हे आसामचे राहणारे आहेत
त्यांना संपुर्ण भारतात सायकल परीक्रमा करायची आहे
मित्रांनो मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते याचे हे उत्तम उदाहरण आहेत मित्रांनो
एकही रूपया खर्च न करता ते संपूर्ण देश फिरत आहेत तब्बल तीन महिने 23 दिवस झाले हे व्यक्ती सायकल वरती फीरत आहेत आत्ता पर्यंत त्यांचा 7500 की.मी. प्रवास झाला आहे
ते मुंबई औरंगाबाद तसेच नाशिक वरुन ते गुजरात ला जाणार आहेत
त्यांच्याशी भेटून बोलून खूप छान वाटले
Online binkami कडून त्यांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा
आणि त्यांची भारत परिक्रमा पुर्ण यशस्वी होवो हिच इच्छा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: