#Podcast
Автор: Bajao Radio Originals
Загружено: 2024-12-14
Просмотров: 2368
Podcast | Superstar Of Khandesh Sachin Kumavat | Bajao Radio | Rinky Khade | मराठी Podcast
खानदेशातील एक ऑलराऊंडर कलाकार म्हणजेच सचिन कुमावत
अहिराणी गाणी देशाविदेशात हि वाजवली जातात याचे खरे श्रेय ज्या व्यक्तींना जाते त्यापैकी एक सचिन कुमावत
सावन महिना मा, केसावर फुगे या त्याच्या गाण्यांनी एक वेगळा विक्रम केला आहें. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये तो याच त्याच्या प्रवासाबद्दल सांगणार आहें
आलेल्या अडचणी, संकटे, घरच्यांनी दिलेला पाठिंबा याबद्दल तो यात व्यक्त झाला आहें
तर हि त्याच्याशी केलेली बातचीत पूर्ण पहा
Video Chapters :-
(0:00) - Precap/प्रीकॅप
(0:55) - Bajao Radio Introduction/बजाओ रेडिओ परिचय
(1:00) - Video Start/व्हिडिओ प्रारंभ
(2:04) - Life Journey/जीवन प्रवास
(19:00) - Turning Point / टर्निंग पॉइंट
(19:55) - Life Lesson / जीवन धडा
(21:00) - Appreciation /कौतुक
(23:03) - Making Of Viral Song /व्हायरल गाण्याचे मेकिंग
(28:38) - Well Wisher/Supporter / शुभचिंतक/समर्थक
(30:05) - Rapid Fire / रॅपिड फायर
🎬VIDEO CREDITS :
PRODUCER : NIRANJAN SHARMA
ANCHOR : RINKY KHADE
GUEST : SACHIN KUMAVAT
VIDEO PRODUCTION : MANTHAN ENTERTAINMENT
DOP : JAGDISH DABADE
MAKEUP : ASHOK PURABIYA
MANTHAN MANAGER : NITESH PATIL
मग आताच बजाओ रेडिओ ओरिजिनल या YouTube चॅनेलला Subscribe करा.
Channel Link : @BajaoRadioOriginals-y6x
सोबतच हा पूर्ण पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, बजाओ रेडिओच्या official App वर.
तर App देखील आताच Download करा.
Download The Bajao Radio App Now. Available on Play Store And App Store.
#marathipodcast
#sachinkumavat
#bajaoradio
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: