कोणतीही भाजी नसेल तेव्हा झणझणीत भज्याची आमटी बनवा |
Автор: AkshadasRecipe
Загружено: 2020-05-05
Просмотров: 26851
साहित्य:
रस्सा बनवण्यासाठी :
खोबर -१/२ कप
लसूण - १० पाकळ्या
आलं - १/२ इंच
कोथिंबीर - १/२ कप
तेल- ३/४ चमचे
हळद - पाव छोटा चमचा
कांदा लसूण मसाला - ३ चमचे
मीठ - चवीपुरतं
पाणी
भजी बनवण्यासाठी :
बेसन - १ कप
मीठ - चवीपुरतं
कांदा लसूण मसाला - १/२ चमचा
खाण्याचा सोडा - पाव छोटा चमचा
कोथिंबीर- २ चमचे
पाणी
तेल - तळण्यासाठी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: