ही शर्यत अर्थकारण बदलेल | Sunandan Lele | Devendra Fadnavis | Chief Minister of Maharashtra
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-01-17
Просмотров: 23995
जानेवारीच्या चौथा आठवडा भारतीय खेळ प्रेमींसाठी खास ठरणार आहे. १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान पुणे परिसरात बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन केले आहे. तसे बघायला गेले तर या स्पर्धेचे खरे यजमान महाराष्ट्र सरकार आहे. प्रत्यक्षात ही स्पर्धा भरवण्यात महाराष्ट्र सरकारने हातभार लावला असला तरी पुणे जिल्हा प्रशासनाने सर्वात मोठी कामगिरी केली आहे. एक वर्षा पूर्वी या सायकल स्पर्धेचे स्वप्न प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडले होते. आता बजाज पुणे ग्रँड टूर तोंडावर आली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा योग जमून आला. देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धे संदर्भात मांडलेली मते अशी होती.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: