राग- शिवरंजनी, नोटेशन|चला हो पंढरी जाऊ सुंदर चाल|
Автор: भजनामृत
Загружено: 2023-06-17
Просмотров: 34517
राग- शिवरंजनी नोटेशन, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू अभंगाची सुंदर चाल, मिश्र शिवरंजनी, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भजनामृत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा #Bhajanamrut#music#notation#harmonium#भजनामृत#वारकरी_अभंग#भजन#वारी#पंढरपुर#विठ्ठल#
राग- शिवरंजनी, थाट- काफी
जाती- ओडव-ओडव
वादी- प, संवादी- सां
गानसमय- मध्यरात्री
न्यास- सा, ग्, प
अभंग-
चला हो पंढरी जाऊ
जीवाच्या जीवलगा पाहू !!
संत महंत होतील भेटी
आनंदे नाचू वाळवंटी !!
हे तीर्थांचे माहेर
सर्व सुखाचे भांडार !!
जन्म नाही रे आणिक
तुका म्हणे माझी हाक !!
ताल- भजनी ठेका
लय- दृत लय
स्थायीची सुरुवात चौथ्या मात्रेपासून
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: