Скачать
रामायण हा हलता देखावा आम्ही कसा बनवला आहे याचा पूर्ण वीडियो एकदा नक्की पाहा देखावा कसा आहे हे सांगा?
Автор: Mahalaxmi Arts & Crafts
Загружено: 2024-09-19
Просмотров: 1497
Описание:
#gauriganpati #ganpatidecoration #love #explorepage #1millionviews #ganpati #gauridecoration #homedecoration #gauri #gauriganpatidecoration
#ramayan #ramayana #jayshreeram #ramayantheme #ramnavmi #shreeram #viralvideos #viral
हलता देखावा : श्री . मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम यांचा हलता देखावा ll रामायण ll
हा देखावा बनवण्यासाठी आम्हाला जवळपास एक महिन्याहुन आधिक काळ लागला आहे सर्व डेकोरेशन हे स्वत: हाताने बनवलेले असुन यामध्ये तब्बल 35 बाहुल्या व 24 मोटर्स चा उपयोग करुन हा हेखावा बनवण्यात आला आहे .
हा देखावा आम्ही सुरुवातीपासुन कसा बनवला आहे याचा एक छोटासा विडीयो केला आहे तो तुम्हाला पाठवत आहे एकदा नक्की पहा 🙏🙏🙏
धन्यवाद

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: