राग आसावरी| माझे जीवीची आवडी | सबस्क्राईब लाईक कॉमेंट्स करा||
Автор: सार - असार विचार स्रोत
Загружено: 2025-10-15
Просмотров: 7499
खाली नोटेशन लिंक...क्लिक करा
https://drive.google.com/file/d/15_Mx...
हरिॐ. मी विठ्ठल यादव माझ्या..`सार असार - विचार स्रोत` शैक्षणिक चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवीन आणि सुंदर चाली ऐकायला मिळतील. अभंग गवळणी चे नोटेशन दिल्यामुळे घरच्या घरीच पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐकून पेटीवर बसवता येईल. विशेष म्हणजे आलाप ,तान व चक्रधार तान कसे म्हणायचे ते तुम्हाला या चॅनेल मध्ये शिकता येईल. गुणीजनांनी गायलेल्या वारकरी संप्रदायाच्या गोड चाली आहेत.नवनवीन व्हिडिओ साठी `सार असार - विचार स्रोत` या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा . माझ्या शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ऐकत चला त्यामुळे कमी वेळेत आलाप, ताण, चक्रधार तान सहज गळ्यात बसवता येईल व गायनाचे सौंदर्य वाढेल.अभंग गवळणी चे शब्द लिखित स्वरूपात दिले आहेत.
आपला चॅनेल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे . अभंगांचा भंगवंताचे नामस्मरण ,चिंतनास नक्कीच उपयोग होईल. माझे वडील वैकुंठवासी ह भ प रामचंद्र बुवा यादव ज्यांनी पंडित रघुनाथ खंडाळकर , सुरेश जी वाडकर आदी लोकांना संगीताचे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या इच्छेमुळेच मी रंग भजनाचे भाग एक व दोन तसेच संगीत अभंग रत्नावली नोटेशन पुस्तके काढली व त्याच्या प्रति विकल्या गेल्या. अनेकांनी पुस्तकाचा अभ्यास करून भजन क्लास सुरू केले .थोड्या प्रति शिल्लक आहे. २०% सूट. कोणाला हवे असल्यास मला ७७५७००५७३४ या फोन वर मेसेज / संपर्क करावा. राम कृष्ण हरी. विठ्ठल यादव, पुणे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: