CJI Surya Kant LIVE | मुंबई हायकोर्टातर्फे सरन्याधीशांचा सत्कार, एकनाथ शिंदेंची उपस्थिती
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-24
Просмотров: 3405
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांचा मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सहकारी न्यायाधीशांच्याहस्ते मुंबईत सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी सरन्यायाधीश सुर्य कांत यांचं मुंबईत आगमन झालं. त्यांच्या स्वागताला एकनाथ शिंदे विमानतळावर सरकारतर्फे उपस्थित होते.
CJI Surya Kant LIVE | मुंबई हायकोर्टातर्फे सरन्याधीशांचा सत्कार, DCM एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाला उपस्थिती
#CJISuryaKant #EknathShinde #SupremeCourt
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: