PM Modi In Navi Mumbai Airport Live: विमान उतरलं, पंतप्रधानांकडून विमानतळाची पाहणी, काय घडतंय?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-10-08
Просмотров: 46497
#PMModiLive #NaviMumbaiAirport #DiBapatil
PM Modi In Navi Mumbai Airport Live: विमान उतरलं, पंतप्रधानांकडून विमानतळाची पाहणी, काय घडतंय?
नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडतंय. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक महत्त्वाचे नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यावरुन चर्चा सुरु आहे. अद्याप दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. त्यामुळं यावर पंतप्रधान मोदी काही बोलतात का? महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर ते काही घोषणा करतात का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: