Jatayu Earth Centre🧿 | जटायू Kerala 🌴| जगातील सगळ्यात मोठा पक्षी |
Автор: Backpack Nihal
Загружено: 2026-01-07
Просмотров: 47
आजच्या vlog मध्ये आपण भेट देतोय केरळमधील प्रसिद्ध जटायू अर्थ सेंटर 🦅
हे ठिकाण रामायणातील जटायूच्या शौर्य आणि बलिदानावर आधारित असून इथे आहे जगातील सगळ्यात मोठी पक्ष्याची शिल्पकृती.
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल –
✨ Treking अनुभव
✨ जटायू मूर्ती जवळून दर्शन
✨ डोंगरावरून दिसणारे केरळचे सुंदर निसर्गदृश्य
✨ Entry Fees, Timing आणि Travel Information
जर तुम्ही Kerala trip planning करत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्या list मध्ये ठेवा ❤️
Vlog आवडला असेल तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका 😊
#backpacknihal #kerala #touristplaces #travel #mumbai
#jatayuearthcenter
#jatayu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: