आर. आर. तात्यांनी दिला आबांच्या आठवणींना उजाळा | R R Patil retires from Police Force
Автор: Pudhari News
Загружено: 2021-10-06
Просмотров: 741531
पोलिस उप-अधीक्षक आर. आर. पाटील नुकतेच निवृत्त झाले. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे ते बंधू. मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असलेले पोलिस सेवेतून निवृत्त होताना आर. आर. पाटील यांनी त्यांच्या आईला केलेला सलाम अनेकांना भावुक करून गेला. पुढारी ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला..
#RRPatilAba #MaharashtraPolice #आरआरपाटीलआबा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: