लहान वयातच मुलांना संयम/self-regulation शिकवता येईल का? | ChikuPiku Expert Talks with Dinesh Nehete
Автор: Chikupiku Marathi Storytelling
Загружено: 2024-10-18
Просмотров: 14116
पालकांनी संयमी असावं, त्यांनी emotions control करायला हवेत, असं आपण नेहमी म्हणतो. पण लहान मुलांच्या संयमाचं काय? मुलांना संयम शिकवायला हवा का? तो शिकवता येतो का? त्याचे मोठेपणी काय फायदे होतात? या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत डॉ. दिनेश नेहेते सरांशी.
डॉ. दिनेश नेहेते हे Parenting Coach असून ते En-Reach Foundation आणि En-Reach Learning चे संस्थापक आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत. ते गेली दहा वर्षे या संस्थांमार्फत पालकांना मार्गदर्शन करत आहेत. पालकांच्या upliftment साठी सरांनी काही courses तयार केले आहेत. त्या कोर्सेसविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा आणि website ला भेट द्या.
8446066770 । https://enreach.org
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
00:00 - Introduction
0:43 - मुलांना पण संयम शिकवता येईल का? संयम का गरजेचा आहे?
13:52 - संयम शिकवताना कुठे थांबायचं आणि किती ताणायचं हा balance पालकांनी कसा साधायचा?
14:44 - मूल २.५-३ वर्षाचं असेल आणि आता ह्याची सुरुवात करायची असेल तर पालक म्हणून काय करायला हवं?
17:01 - मूल ३ वर्षाचं झाल्यानंतर, मुलांना योग्य काय अयोग्य काय हे कसं सांगायचं?
20:30 - सवयी हा पण self-regulation चा भाग आहे का?
21:07 - आत्ता जर मी ठरवलं, तर मी self-regulation साध्य करू शकीन का? का खूप उशीर झाला आहे?
22:27 - मुलं जेव्हा out of control वागतात तेव्हा पालकांच्या संयमाची कसोटी लागते. अशा वेळी मुलांना समजावता पण येत नाही. असे प्रसंग येऊ नयेत किंवा आले तर कशा प्रकारे हाताळावेत?
25:00 - समाजात घडणाऱ्या भ्रष्टाचार, बलात्कार ह्यांसारख्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यामागे संयमचा अभाव हेच कारण आहे असं तुम्ही मगाशी म्हणालात. त्याबद्दल काय सांगाल?
29:04 पालक म्हणून स्वतःवर संयम कसा आणायचा?
30:52 - Conclusion
To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: