विद्यार्थ्यांनी दाखवले कोनाचे प्रकार – Practical सादरीकरण !! (Class 6th)
Автор: Ashok Shinde
Загружено: 2025-08-04
Просмотров: 153
या व्हिडीओमध्ये इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी कोणाचे प्रकार प्रत्यक्ष दाखवले आहेत.
शरीराच्या विविध स्थितींमधून त्यांनी समकोण, अतिरेक कोण, लगू कोण, सरळ कोण आणि पूर्ण कोण असे सर्व प्रकार सर्जनशीलतेने सादर केले आहेत.
हे सादरीकरण गणित अधिक समजण्यास सोपे आणि मजेशीर बनवते.
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडीओ प्रायोगिक शिक्षणाचा उत्तम नमुना आहे.
हा उपक्रम वर्गात किंवा घरी वापरता येऊ शकतो – कोन समजून घेण्यासाठी उत्तम मार्ग!
🔔 अजून असेच उपक्रम पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडीओला Like व Share करा!
#इयत्ता६वी #गणित #कोणाचेप्रकार #MathInMarathi #PracticalLearning #StudentsActivity #Class6Math #Angles #MarathiEducation #AshokShinde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: