😋🍗अवघ्या २५ मिनिटांत बनवा मालवणी चिकन मसाला/ malvani chicken recipe
Автор: sheetal's food corner
Загружено: 2025-09-14
Просмотров: 368
अवघ्या २५ मिनिटांत बनवा मालवणी चिकन मसाला/ #MalvaniChickenMasala #MalvaniFood #MalvaniCuisine #ChickenMasala
#MaharashtrianCuisine #MarathiFood #IndianChickenRecipe #SpicyChicken
#TraditionalRecipes #AuthenticFlavours #HomeCooking #EasyCooking
#ChickenRecipe #FoodVlog #FoodReels #FoodieLife #DinnerRecipe
#NonVegLovers #TastyRecipes #CookingChannel
साहित्य -
३ उभे चिरलेले कांदे
१ कप सुके खोबरे
१/२ कप ओले खोबरे
आले लसुण पेस्ट
१ कांदा बारीक चिरून फोडणीसाठी
१/२ चमचा हळद
हिंग
१ चमचा बेडगी मिरची पावडर
१ १/२ चमचा मालवणी मसाला
फ्रेश गरम मसाला बनवण्यासाठी
१/४ कप धने
१/२ चमचा काळी मिरी
१/२ चमचा खसखस
६ लवंग
१/२ चमचा बडीशेप
३ तमालपत्र
चवीनुसार मीठ
आणि तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: