पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना सन २००५ भाग १
Автор: Shubham Waingankar
Загружено: 2024-05-09
Просмотров: 10253
भजनमहर्षी कै. परशुराम बुवा पांचाळ यांचे पट्टशिष्य कोकणरत्न श्री. संतोष शिरसेकर बुवा विरुद्ध रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय भजनकार कै. भरत बुवा नागवेकर यांचे चिरंजीव व शिष्य भजनसम्राट श्री. सुदेश नागवेकर बुवा यांच्या मध्ये रंगलेला सन २००५ चा डबलबारी भजनाचा जंगी सामना.
श्री.संतोष शिरसेकर बुवा यांना पखवाज साथ केली ते रत्नागिरी जिल्ह्याची शान सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री. परशुराम गुरव.
श्री. सुदेश नागवेकर बुवा यांना पखवाज साथ केली ते सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान सुप्रसिद्ध पखवाज वादक श्री. गजानन देसाई.
व्हिडिओला लाईक व कॉमेट करा व शेअर करा व
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.🙏🏻😊🙏🏻😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: