“मामा कडे गेलेलो खास दिवस ❤️Birthday घरगुती स्वादिष्ट स्वयंपाक 🍲मटण दालचा आणि पोपटीचा खमंग आस्वाद 😋
Автор: Sakshi Kolpe
Загружено: 2026-01-15
Просмотров: 37
आज आम्ही सगळे मामा कडे गेलो होतो ❤️
मामा चा वाढदिवस खूपच आनंदात साजरा केला 🎂🎉
घरात खास मराठमोळा स्वयंपाक केला होता 😋
🍲 मटण दालचा
🐟 पोपटी
Family सोबत घालवलेला हा दिवस, गप्पा, हशा आणि घरगुती जेवण यामुळे अजूनच खास झाला ✨
असेच सुंदर moments तुमच्यासोबत share करायला मला खूप आवडतं 💕
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका
तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ❤️
#MamachaBirthday
#FamilyVlog
#MarathiVlog
#BirthdayCelebration
#FamilyTime
#Swyapak
#MarathiFood
#MuttonDalcha
#Popti
#HomeCooking
#VillageFood
#IndianFamily
#DesiVlog
#FoodAndFamily
#DailyVlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: